Jump to content

स्त्री (२०१८ चित्रपट)


स्त्री
दिग्दर्शनअमर कौशिक
निर्मिती दिनेश विजन
राज निदिमोरू
प्रमुख कलाकारराजकुमार राव
श्रद्धा कपूर
पंकज त्रिपाठी
अपारशक्ती खुराणा
अभिषेक बॅनर्जी
संगीतसचिन-जिगर
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित ३१ ऑगस्ट २०१८
अवधी १२९ मि.


स्त्री हा २०१८ ह्या वर्षी प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक हे असून ह्या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. भय-विनोद-पट ह्या प्रकारातील हा चित्रपट असून भय आणि विनोद ह्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न हा ह्या चित्रपटाचा विशेष आहे[].

संदर्भ

संदर्भसूची

  • राईकवार, रेश्मा. "हसवतानाच घाबरवणारा चित्रपट (चित्रपटपरीक्षण : दै. लोकसत्ता)". ०२ ऑक्टेबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)