स्ताद दे रेंस
स्ताद दे रेंस | ||||
पूर्ण नाव | Stade de Reims | |||
---|---|---|---|---|
स्थापना | इ.स. १९३१ | |||
मैदान | स्ताद ऑगुस्ते देलॉन, रेंस (आसनक्षमता: २१,६८४) | |||
लीग | लीग १ | |||
२०१४-१५ | लीग १, १५वा | |||
|
स्ताद दे रेंस (फ्रेंच: Stade de Reims) हा फ्रान्सच्या रेंस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. १९३१ साली स्थापन झालेला रेंस फ्रान्सच्या लीग १ ह्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळत आहे. रेंसने आजवर लीग १ स्पर्धा ६ वेळा जिंकली आहे.