Jump to content

स्ट्रालसुंडचा वेढा (१८०७)

स्ट्रालसुंडचा वेढा हा वेढा स्ट्रालसुंड येथे जानेवारी ३० ते ऑगस्ट २४ इ.स. १८०७ पर्यंत फ्रान्स व स्वीडन यांमध्ये लढला गेला. या वेढ्यात फ्रांसचा विजय झाला. दोनवेळा घातल्या या वेढ्यात सुमारे ४०,००० फ्रेंच आणि १५,००० स्वीडिश सैनिक लढले.