स्टॅन्ली जॅक्सन
हा लेख इंग्लिश क्रिकेट खेळाडू याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, स्टॅन्ली जॅक्सन (ब्रिटिश अधिकारी).
सर फ्रांसिस स्टॅन्ली जॅक्सन (२१ नोव्हेंबर, १८७० - ९ मार्च, १९४७)[१] हा इंग्लंडकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू, सैनिक आणि राजकारणी होता. हा इंग्लंडकडून २० कसोटी सामने खेळला.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Historical list of MPs: constituencies beginning with H, part 4". Leigh Rayment's House of Commons page. 2012-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 January 2010 रोजी पाहिले.