Jump to content

स्टीवन ब्रायर

स्टीवन जेराल्ड ब्रायर (१५ ऑगस्ट, इ.स. १९३८:[सान फ्रांसिस्को]], कॅलिफोर्निया, अमेरिका - ) हे अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाचे भूतपूर्व न्यायाधीश आहेत.

यांच्या नेमणूकीचा प्रस्ताव बिल क्लिंटन यांनी मांडला होता. ब्रायर १९९४ पासून २०२२ पर्यंत न्यायाधीश पदावर होते.