स्टीव जॉन्सन
स्टीव्ह '('स्टीवी) जॉन्सन (२४ डिसेंबर, इ.स. १९८९:ऑरेंज, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) हा अमेरिकेचा टेनिस खेळाडू आहे. याने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत जॅक सॉक बरोबर पुरुष दुहेरी प्रकारातील सामन्यात कांस्यपदक मिळवले.