स्टीव चेरूंडोलो
स्टीवन एमिल स्टीव चेरुंडोलो (फेब्रुवारी १९, इ.स. १९७९:रॉकफोर्ड, इलिनॉय - ) हा अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा बचावफळीत उजव्या बाजूने खेळत असे.