Jump to content

स्टीव क्रॉफ्ट

स्टीव क्राफ्ट हे नासाचे डेप्युटी डायरेक्टर आहेत. नासा ल्यांगले संशोधन केंद्र हे सर्वात जुने संशोधन केंद्र आहे, त्यात ते नासाच्या परकीय संबंधाबद्दल कामकाज बघतात.

स्टीव क्रॉफ्ट
जन्म ४ जून
राष्ट्रीयत्वFlag of the United States अमेरिका
नागरिकत्वअमेरिकन
पेशा वैज्ञानिक
प्रसिद्ध कामे नासा मध्ये संचालक


अवश्य पहा

नासा नासा ल्यांगले संशोधन केंद्र

बाह्य दुवे