Jump to content

स्टीव कामाचो

जॉर्ज स्टीवन स्टीव्ह कामाचो (१५ ऑक्टोबर, १९४५:गयाना - २ ऑक्टोबर, २०१५:बार्बाडोस) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९६८ ते १९७१ दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.