स्टीव एलवर्थी
स्टीवन एलवर्थी (फेब्रुवारी २३, इ.स. १९६५:बुलावायो, झिम्बाब्वे - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून चार कसोटी आणि ३९ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |