Jump to content

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेपएन.एस.ई.SAIL
उद्योग क्षेत्र स्टील उत्पादने
स्थापना १ जानेवारी १९५४
मुख्यालयभारत नवी दिल्ली, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती राकेश सिंह
महसूली उत्पन्नभारतीय रूपया ५१,८६६ कोटी
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
भारतीय रूपया २,६१६ कोटी
कर्मचारी ९७,८९७ (मार्च् २०१४)
संकेतस्थळsail.co.in

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एन.एस.ई.SAIL; संक्षेप: सेल) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी व जगातील आघाडीची स्टील उत्पादक आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या सेलचे वार्षिक पोलाद उत्पादन १३.५ दशलक्ष टन इतके असून ह्याबाबतीत तिचा जगात २४वा क्रमांक लागतो.

प्रमुख उत्पादन केंद्रे

भारतामधील खालील शहरांमध्ये सेलचे प्रमुख कारखाने आहेत.

बाह्य दुवे