Jump to content

स्टीमबोट स्प्रिंग्ज (कॉलोराडो)

स्टीमबोट स्प्रिंग्जचा मध्यवर्ती भाग

स्टीमबोट स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. रूट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[][] असलेल्या स्टीमबोट स्प्रिंग्जची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १३,२१४ होती.[]

स्टीमबोट स्प्रिंग्ज स्की रिसॉर्ट या शहराच्या हद्दीत आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Active Colorado Municipalities". State of Colorado, Colorado Department of Local Affairs, Division of Local Government. January 27, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Steamboat Springs city, Colorado". www.census.gov (इंग्रजी भाषेत). 2021-04-03 रोजी पाहिले.