स्टिन शार्स
स्टिन शार्स (डच: Stefanus Johannes "Stijn" Schaars) (जानेवारी ११, १९८४ - हयात) हा डच फुटबॉल खेळाडू आहे. तो डच राष्ट्रीय संघाकडून मधल्या फळीतील खेळाडूच्या जागेवरून खेळतो.