Jump to content

स्टार ट्रेक कथानकातील पात्र

स्टार ट्रेक कथानकातील सर्व पात्रांची यादी या पानावर आहे, ज्यांचा उल्लेख स्टार ट्रेक कथानकातील एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात झाला आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्रमालिका बनवल्या. स्टार ट्रेक शृंखलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारित आहेत. विज्ञान कथा हा साहित्यातील एक खास प्रकार आहे.

ह्या यादीतील सर्व नावे वर्णानुक्रमे दिली आहेत व स्टार ट्रेकच्या ज्या मालिकांमध्ये त्या पात्राचा उल्लेख आला आहे, त्या मालिकेच्या नावाखाली त्या पात्राचे नाव लिहिले आहे. एखद्या विशिष्ट पात्रासंबंधीच्या अधिक माहितीसाठी तिच्या नावावर टिचकी द्या.

पात्रांची यादी

स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ

क्र. कलाकाराचे नाव पात्राचे नाव स्टारफ्लीट पदवी एंटरप्राइझवरील पदवी
हिक्कारु सुलू

स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ

स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन

क्र. कलाकाराचे नाव पात्राचे नाव स्टारफ्लीट पदवी एंटरप्राइझवरील पदवी
पॅट्रिक स्टुअर्ट जॉन-लूक पिकार्ड नायक (कॅप्टन) नायक (कॅप्टन)
जॉनाथन फ्रेक्स विलियम रायकर सेनापती (कमांडर) सेनापती (कमांडर)
कार्यरूप नायक
ब्रेंट स्पायनर डेटालेफ्टनेंट कमांडर दुय्यम अधिकारी
मुख्य कर्मकारी अधिकारी
मुख्य विज्ञान अधिकारी
लेव्हार बर्टन जोर्डी ल-फोर्ज लेफ्टनेंट धाकट्या क्रमावलीतील (पर्व १)
लेफ्टनेंट (पर्व २)
लेफ्टनेंट कमांडर (पर्व ३-७)
मुख्य तंत्रज्ञ
मरिना सिर्टिस डीयाना ट्रॉय लेफ्टनेंट कमांडर (पर्व १-७)
कमांडर (पर्व ७)
समुपदेशक
मायकेल डॉर्न वॉर्फ लेफ्टनेंट धाकट्या क्रमावलीतील (पर्व १-२)
लेफ्टनेंट (पर्व ३-७)
मुख्य रक्षणकर्ता
कवायती अधिकारी
गेट्स मॅकफॅडेन बेव्हर्ली क्रशर कमांडर जहाजाचा मुख्य वैद्य
डेनिस क्रॉस्बी ताशा यार लेफ्टनेंट मुख्य रक्षणकर्ता
कवायती अधिकारी
विल व्हीटन वेस्ली क्रशर कार्यरूप कनिष्ठ अधिकारी (पर्व १-३)
कनिष्ट अधिकारी (पर्व ३-४)
स्टारफ्लीटचा विद्यार्थी (पर्व ४-७)
सुकाण्या

स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन

स्टार ट्रेक:व्हॉयेजर

क्र. कलाकाराचे नाव पात्राचे नाव स्टारफ्लीट पदवी व्हॉयेजरवरील पदवी
केट मुलग्रुकॅथरीन जेनवेनायक (कॅप्टन) नायक (कॅप्टन)
रॉबर्ट बेल्ट्रॅनचकोटेतात्पुरता सेनापती सेनापती (कमांडर)
रोक्झॅन डॉसनबिलाना टोरेसतात्पुरती लेफ्टेनेंट मुख्य तंत्रज्ञ
जेनिफर लिनकेसखलाशी वैद्यकीय सहकारी व परिचारिका
रॉबर्ट डंकन मॅकनिल टॉम पॅरिसतात्पुरता लेफ्टेनेंट धाकट्या क्रमावलीतील सुकाण्या व वैदू
ईथान फिलीपस निल्कीसखलाशी मुख्य आचारी, मानसिक धैर्य अधिकारी व राजदूत
रॉबर्ट पिकार्डो द डॉक्टरसंकटकालीन वैद्यकीय हॉलोग्राम जहाजाचा मुख्य वैद्य
टिम रस टुवाकलेफ्टेनेंट मुख्य रक्षणकर्ता
जेरी रायन सेव्हेन ऑफ नाईनखलाशी खलाशी
१० गॅरेट वाँग हॅरी किमकनिष्ट अधिकारी मुख्य कर्मकारी अधिकारी
११ ब्रॅड डॉउरीफ लॉन सुडर कनिष्ट अधिकारी जहाजाचा तंत्रज्ञ

इतर

क्र. कलाकाराचे नाव पात्राचे नाव उल्लेख
१. केयरटेकर स्टार ट्रेक:व्हॉयेजर - पर्व १.[]

स्टार ट्रेक:एंटरप्राइझ

संदर्भ

  1. ^ स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या केयरटेकर, भाग १ व केयरटेकर, भाग २ मधील केयरटेकर पात्राचा संदर्भ.

बाह्य दुवे