Jump to content

स्टर्लिंग (कॉलोराडो)

स्टर्लिंग अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे लोगन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून तेथील सगळ्यात मोठे शहर आहे. २०१० च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १४,७७७ होती.[]

हे शहर आय-७६ या महामार्गावर डेन्व्हरपासून १२८ मैल (२०६ किमी) ईशान्येस आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "कॉलोराडोतील गावे व शहरांचा वार्षिक लोकसंख्या अंदाज" (CSV). २००५ लोकसंख्या अंदाज. November 17, 2006 रोजी पाहिले.