Jump to content

स्क्रँटन (पेनसिल्व्हेनिया)

स्क्रँटन
Scranton
अमेरिकामधील शहर


स्क्रँटन is located in पेन्सिल्व्हेनिया
स्क्रँटन
स्क्रँटन
स्क्रँटनचे पेन्सिल्व्हेनियामधील स्थान
स्क्रँटन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
स्क्रँटन
स्क्रँटन
स्क्रँटनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°24′38″N 75°40′03″W / 41.41056°N 75.66750°W / 41.41056; -75.66750

देशFlag of the United States अमेरिका
राज्य पेन्सिल्व्हेनिया
स्थापना वर्ष १४ फेब्रुवारी १८५६
क्षेत्रफळ ६५.८९ चौ. किमी (२५.४४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७४५ फूट (२२७ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ७६,०८९
  - महानगर ५,६२,०३७
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००
http://www.scrantonpa.gov


स्क्रँटन (इंग्लिश: Scranton) हे अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया राज्यामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पेन्सिल्व्हेनियाच्या ईशान्य भागात फिलाडेल्फियाच्या १२५ मैल उत्तरेस वसले आहे. २०१३ साली स्क्रँटनची लोकसंख्या सुमरे ७६ हजार होती.

स्क्रँटन हे अमेरिकेचे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ह्यांचे जन्मस्थान आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत