स्कॉटलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१
स्कॉटलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१ | |||||
आयर्लंड महिला | स्कॉटलंड महिला | ||||
तारीख | २४ – २७ मे २०२१ | ||||
संघनायक | लॉरा डिलेनी | केथरिन ब्रेस | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | आयर्लंड महिला संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गॅबी लुईस (११६) | केथरिन ब्रेस (९६) | |||
सर्वाधिक बळी | लिआह पॉल (९) | केटी मॅकगिल (७) | |||
मालिकावीर | लिआह पॉल (आयर्लंड) |
स्कॉटलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मे २०२१ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. पहिला महिला ट्वेंटी२० सामना २३ मे रोजी खेळवला जाणार होता परंतु पावसामुळे सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे २४ मे पासून मालिकेला सुरुवात झाली.
आयर्लंड महिलांनी मालिका ३-१ ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
स्कॉटलंड ८७/९ (२० षटके) | वि | आयर्लंड ७६ (१९.३ षटके) |
केटी मॅकगिल २० (२२) सीलीस्ती रॅक ३/१५ (६ षटके) | लिआह पॉल १८ (२१) केटी मॅकगिल ३/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
- एवा कॅनिंग, एमी हंटर (आ) आणि अलिसा लीस्टर (स्कॉ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
आयर्लंड १३७/४ (२० षटके) | वि | स्कॉटलंड ७६ (१६.४ षटके) |
गॅबी लुईस ४७ (३९) केटी मॅकगिल २/२६ (४ षटके) | केटी मॅकगिल १९ (२३) लिआह पॉल ४/१६ (४ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.
३रा सामना
४था सामना
स्कॉटलंड ९९/७ (२० षटके) | वि | आयर्लंड १०१/४ (१३.५ षटके) |
गॅबी लुईस ४९ (४०) केथरिन ब्रेस २/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
- जॉर्जिना डेम्प्सी (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.