Jump to content

स्कॉट कुग्गेलेजीन

स्कॉट कुग्गेलेजीन
न्यू झीलंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावस्कॉट ख्रिस्तोफर कुग्गेलेजीन
जन्म३ जानेवारी, १९९२ (1992-01-03) (वय: ३२)
हॅमिल्टन,न्यू झीलंड
विशेषताअष्टपैलू
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने मध्यमगती
नातेक्रिस कुग्गेलेजीन (वडील)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
२०११-२०१३ वेलिंग्टन
२०१३-सद्य नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
कारकिर्दी माहिती
आं.ए.दि.आं.ट्वेंटी२०
सामने
धावा ११ ३५
फलंदाजीची सरासरी - -
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ११* ३५*
चेंडू ८४ १८
बळी
गोलंदाजीची सरासरी ११.६० २६.००
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी ३/४१ १/२६
झेल/यष्टीचीत -/- २/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

स्कॉट कुग्गेलेजीन (३ जानेवारी, १९९२:हॅमिल्टन, न्यू झीलंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

त्याने आयर्लंड विरुद्ध १४ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. तर त्याचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण श्रीलंकेविरुद्ध ११ जानेवारी २०१९ रोजी झाले.