Jump to content

स्कॅट एरलाइन्स फ्लाइट ७६०

स्कॅट एअरलाइन्स फ्लाइट ७६०
अपघात झालेले विमान
अपघात सारांश
तारीखजानेवारी २९, २०१३
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ किझेल्तू, कझाकस्तान
प्रवासी १६
कर्मचारी
मृत्यू २१ (सर्व)
बचावले
विमान प्रकार बॉम्बार्डिये सीआरजे २००
वाहतूक कंपनी स्कॅट एअरलाइन्स
विमानाचा शेपूटक्रमांक UP-CJ006
पासून कोकशेटौ, कझाकस्तान
शेवटअल्माटी

स्कॅट एरलाइन्स फ्लाइट ७६० हे स्कॅट एरलाइन्सच्या सीआरजे २०० प्रकारच्या विमानाचे कझाकस्तानतील कोकशेटौपासून अल्माटीला जाणारे देशांतर्गत उड्डाण होते. अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतेवेळी जानेवारी २९, इ.स. २०१३ या दिवशी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी १३:१३ (यूटीसी+६) वाजता या विमानाला अपघात होऊन त्यातील चालकदलासह सर्व २१ प्रवासी मृत्यूमुखी पडले.[][][]

संदर्भ

  1. ^ गॉर्डेयेवा, मरिया. "पॅसेंजर प्लेन क्रॅश किल्स ट्वेंटीवन इन कझाकस्तान". २०१३-०१-२९ रोजी पाहिले.
  2. ^ ह्रादेकी, सायमन. "Crash: Scat CRJ2 at Almaty on Jan 29th 2013, impacted ground near airport". २०१३-०६-२३ रोजी पाहिले.
  3. ^ "Recent Fatal Plane Crashes and Other Significant Airline Safety Events". २०१३-०६-२८ रोजी पाहिले.

बाह्य दुवे