Jump to content

स्कूटर

स्कूटर हे एक स्वयंचलित इंजिन असलेले दुचाकी वाहन आहे. यात चालकाच्या मागे एक व्यक्तीदेखील बसू शकते. स्कूटर भारतासारख्या विकसनशील देशांत नागरी वाहतुकीचे साधन बनले आहे [ संदर्भ हवा ].

व्हेस्पा जातीची एक स्कुटर

इतिहास

या वाहनाच्या रचनेची सुरुवात इ.स. १९०० सालाच्या सुमारास जर्मनीमध्ये झाली [ संदर्भ हवा ]. दुसऱ्या महायुद्धाआधी व नंतरही यात सुधारणा होत गेल्या. इटलीमध्ये युद्धात निकामी झालेल्या विमानांच्या सामग्रीपासून या वाहनाची रचना करण्यात आली.

रचना

तंत्रज्ञान

इंजिने

नवी रचना

अधिक वाचन

बाह्य दुवे

संदर्भ