Jump to content

सौर विमान

सौर उर्जेचे विद्युत उर्जेत रूपांतर करून त्यावर चालणारे हेलोईस हे विमान.

सौर उर्जा विद्युतरूपात बॅटरीत साठवून ठेवून,त्या विद्युत उर्जेने विमानातील मोटर्स चालविण्यात येतात.तसे मुळात यास विद्युतचलीत विमानही म्हणता येते.