सौर चूल
सौरचूल म्हणजे सूर्याच्या ऊर्जेवर चालणारी चूल होय.
कार्य
सौरचुलीमध्ये सूर्यकिरणांचे एकवटणे हे तत्त्व वापरले जाते. मोठ्या आकारावरील सूर्यकिरणे कमी आकाराच्या भागावर पडतात तेव्हा त्या भागाला जास्त उष्णता मिळून तो भाग खूप तापतो. किरणे एकवटण्यासाठी भिंग,आरसे यांचा उपयोग करण्यात येतो.
सौरचुलीचे प्रकार
पेटी म्हणजेच बॉक्स प्रकारची चूल
घरगुती पातळीवर अन्न शिजवण्यासाठी
बॉक्स प्रकारच्या चूलीचे भाग व त्यांचे कार्य
- बाहेरील चौकोनी पेटी - ही साधारणपणे गॅल्व्हनाइझ्ड (जीआय) प्रकारचे लोखंड, अॅल्युमिनियम किंवा फायबर रीएन्फोर्स्ड् प्लास्टिकपासून बनवतात.
- काचेचे दुहेरी झाकण- आतील ट्रेवर बसणारे हे झाकण त्या पेटीपेक्षा किंचित मोठे असते. दोन काचांमध्ये २ सेंटिमीटर अंतर असते व त्या अॅल्युमिनियमच्या फ्रेममध्ये बसवलेल्या असतात. ह्या दोन काचांमधील हवेमुळे आतील उष्णता बाहेर शकत नाही. फ्रेमच्या कडांवर बसवलेल्या रबरी पट्टीमुळे उष्णता तेथूनदेखील बाहेर निसटू शकत नाही.
- अन्न शिजवण्यासाठीची अॅल्युमिनियमची आतील पेटी (ट्रे) आकारमानाने बाहेरील पेटीपेक्षा किंचित लहान असते व तिला काळा रंग दिलेला असल्याने ती सूर्यप्रकाश सहजपणे शोषून घेऊन त्याची उष्णता अन्न ठेवलेल्या भांड्यांपर्यंत पोहोचवते.
बॉक्स चूल कशी वापरतात?-
- मोकळ्या, सावली नसलेल्या जागेवर सौरचूल सूर्यप्रकाशात ठेवतात.
कॉन्सेन्ट्रेटर प्रकारची चूल (कम्युनिटी शेफलर्स चूल)
ही अन्न मोठ्या प्रमाणात शिजवण्यासाठी उपयोगात आणतात. (शेफलर हे संशोधकाचे नाव आहे.).
अधिक वाचन
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- "पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला". 2013-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-12 रोजी पाहिले.
माहिती
- http://www.greensteamengine.com Distilling water using the sun.
- http://www.solarcooker-at-cantinawest.com A very extensive site for information on all things related to Solar Cooking
- The Solar Cooking Archive Wiki Extensive information about building and using solar cookers
- Basic Solar Oven Information Archived 2009-01-10 at the Wayback Machine. Basic but straightforward information about building a solar cooker
- The Solar Cooking Archive
- U.S. Department of Energy page on residential energy use
- Cook With the Sun Archived 2019-07-20 at the Wayback Machine. Information from a solar cooker aficionado
- Solar Oven test review of a simple box cooker
- The Solar Bowl at Auroville Archived 2008-06-05 at the Wayback Machine.
- Solar Funnel analysis of a design
- Infinitely large solar furnace, suggested as a possible project for students
- Solar Cooking Engines Archived 2008-06-09 at the Wayback Machine. - Database of home-made and commercial solar cookers
संस्था
- Solar Cookers International (NGO)
- Solar Food Projects Archived 2008-08-27 at the Wayback Machine.
- STAR-TIDES (Sustainable Technologies, Accelerated Research - Transportable Infrastructures for Development and Emergency Support)
- Cornell University ESW Solar Oven Project Archived 2008-06-06 at the Wayback Machine.
- Documentary of Nepal organization FoST promoting Solar Cookers Archived 2011-04-18 at the Wayback Machine. - by Edwin van Gorp.
- Atouts Soleil solar cookers