Jump to content

सौमिया नारायणस्वामी

सौमिया नारायणस्वामी
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक२५ जुलै, २००० (2000-07-25) (वय: २४)
जन्मस्थळसालेम, तामिळनाडू, भारत,
मैदानातील स्थानगोल कीपर
क्लब माहिती
सद्य क्लबगोकुलम केरळ
क्र३१
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२०१९ - २०२२सेतू एफ.सी.१६(०)
२०२२ –गोकुलम केरळ
राष्ट्रीय संघ
२०१८भारताचा महिला राष्ट्रीय २० वर्षाखालील फुटबॉल संघ
२०१९ -भारताचा महिला राष्ट्रीय फुटबॉल संघ(०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल.
† खेळलेले सामने (गोल).

सौमिया नारायणस्वामी (२५ जुलै २०००) या एक भारतीय महिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहेत.[] त्या गोकुलम केरळ आणि भारताच्या महिला राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून खेळतात.

कारकिर्द

२०१९ च्या इंडियन वुमन लीग सीझनमध्ये सौमियाने सेतु एफसी सोबत तिच्या क्लब कारकिर्दीतील पहिली ट्रॉफी जिंकली.[][]

सन्मान

भारत

  • एस.ए.एफ.एफ. महिला चॅम्पियनशिप : २०१९

सेतू एफसी

तामिळनाडू

  • राष्ट्रीय खेळ कांस्य पदक: २०२२[]

संदर्भ

  1. ^ "WEATHER WON'T AFFECT PERFORMANCE: MAYMOL ROCKY". www.the-aiff.com. 2019-05-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Sethu FC crown 2019 IWL". www.google.com. 2019-06-14 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "Sethu fc champion of 2019 Indian Women's League". Firstspot. 2019-06-14 रोजी पाहिले.
  4. ^ "National Games 2022, October 10 HIGHLIGHTS: Manipur wins women's football gold; Tamil Nadu tops Group A in men's volleyball". Sportstar. 10 October 2022.

बाह्य दुवे