सौदागर (१९९१ चित्रपट)
सौदागर (१९७३ चित्रपट) याच्याशी गल्लत करू नका.
सौदागर | |
---|---|
दिग्दर्शन | सुभाष घई |
निर्मिती | सुभाष घई |
कथा | सचिन भौमिक, सुभाष घई |
प्रमुख कलाकार | दिलीप कुमार राज कुमार |
गीते | आनंद बक्षी |
संगीत | लक्ष्मीकांत-प्यारेलाल |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ९ ऑगस्ट १९९१ |
वितरक | मुक्ता आर्ट्स |
अवधी | २१३ मिनिटे |
सौदागर हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये दिलीप कुमार, राज कुमार, मनिषा कोईराला व विवेक मुश्रन ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. भव्य कथानक असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज अभिनेते होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
कलाकार
- दिलीप कुमार
- राज कुमार
- मनिषा कोईराला
- विवेक मुश्रन
- अमरीश पुरी
- अनुपम खेर
- गुलशन ग्रोव्हर
- जॅकी श्रॉफ
- मुकेश खन्ना
- दलिप ताहिल
- दिप्ती नवल
- पल्लवी जोशी
पार्श्वभूमी
कथानक
पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम दिग्दर्शक - सुभाष घई
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील सौदागर चे पान (इंग्लिश मजकूर)