Jump to content

सोशल फॉर ॲक्‍शन

सोशल फॉर ॲक्‍शन हे लोकवर्गणीतून निधी संकलन (क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म) या तत्वावर चालविण्यात येणारे संकेतस्थळ आहे. [] सदर संस्था ही सकाळ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक संस्था आणि व्यक्तींना लोकवर्गणीच्या माध्यमातून आर्थिक निधी उभारण्यास मदत केली जाते. []

संदर्भ

  1. ^ "About Us | Social For Action". socialforaction.com. 2022-06-06 रोजी पाहिले.
  2. ^ "स्वयंसेवी संस्थांसाठी 'सोशल फॉर ॲक्‍शन'". eSakal - Marathi Newspaper. 2022-06-06 रोजी पाहिले.