सोळस्कर (आडनाव)
सातारा जिल्ह्यातील सोळशी गावचे अनेक लोक सोळस्कर हे आडनाव लावतात. [ संदर्भ हवा ] हे लोक स्वतःस यादव वंशीय म्हणवतात [ संदर्भ हवा ]
इतिहास
श्रीमंत छत्रपती शाहू महाराजाच्या काळात वाघोली परगणा भागाची चोथाई वसुली करण्याचा अधिकार "जनकोजी यादव (सोळस्कर )" यांना होता ,त्याच सोबत "'मोकाशी" ही पदवी मिळाली होती. [ संदर्भ हवा ] भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा आद्य क्रांतीकारा सोबत सोळस्कर उलेख आठळतो[ संदर्भ हवा ], यादव (सोळस्कर ) कुटुंबीय अनेक गावात आढळतात काळाच्या ओघात जाधव, निगडे आडनाव उदयास आले तेच श्रीमंत छत्रपती शिवाजी यांचे आजोळ होय यादवांचे देवक पानकनिस असून निगडे, यादव, जाधव एकविसाव्या शतकातही थेट विवाह संबध होत नाहीत. [ संदर्भ हवा ]