सोलापूर विमानतळ
सोलापूर विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: SSE – आप्रविको: VASL | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | [महाराष्ट्र विमानतळ विकास मंडळ] | ||
स्थळ | सोलापूर ,महाराष्ट्र | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १,५८४ फू / ४८३ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 17°37′40″N 075°56′05″E / 17.62778°N 75.93472°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१५/३३ | ६,५९१ | २,००९ | , डांबरी धावपट्टी |
सोलापूर विमानतळ (आहसंवि: SSE, आप्रविको: VASL)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे असलेला विमानतळ आहे. व हा विमानतळ होटगीरोड या मर्गावर आहे व येथुन् कुमटा हा गाव् जवळ आहे व याच मर्गावर सोलापुर् सखार् करखाना जवळ् आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
किंगफिशर एअरलाइन्स | मुंबई |
सोलापूर -मुंबई - सोलापूर असे आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा सुरू होती.पण किंगफिशर ह्या कंपनीचे दिवाळे निघाल्यानंतर सोलापूरची विमानसेवा बंद झाली
संदर्भ
बाह्य दुवे
- विमानतळ माहिती VASL वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.