सोलापूर शहराचे काम सोलापूर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय सोलापूर येथे आहे.
सोलापूर महानगरपालिकेत १०२ महानगरपालिका सदस्य आहेत.
सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम या आहेत.