सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर
[https://www.google.co.in/search?q=solapur+market+yard&client=ms-android-vivo&prmd=minv&source=lnms&sa=X&ved=0ahUKEwiry6e1p9rYAhWMgbwKHckOBYIQ_AUICSgA&biw=360&bih=560&dpr=1.5#trex=m_t:lcl_akp,rc_f:nav,rc_ludocids:8702823868346169764,rc_q:Market%2520Yard%2520Solapur%252C%2520Solapur%252C%2520Old%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Solapur%252C%2520Maharashtra%2520413005,ru_q:Market%2520Yard%2520Solapur%252C%2520Solapur%252C%2520Old%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Solapur%252C%2520Maharashtra%2520413005 १]सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती,सोलापूर. सोलापूर बाजार समितीची स्थापना: मुंबईचा शेती उत्पन्न बाजाराबाबतच अभिनियम १९३९ व त्याखालील नियम १९४७ नुसार त्यावेळचे मुंबई सरकारने नंबर एपीएम-२७ दिनांक १२/०८/१९५९ च्या नोटिफिकेशन अन्वये उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यास मार्केट क्षेत्र लागू केले.त्यानुसार सोलापूर बाजार समितीची स्थापना दिनांक१२/०८/१९५९रोजी झाली.त्यानंतर त्यावेळचे मुंबई सरकारने पीएमसी/ १०६०३०६९० जी (२)दिनांक ६/१०/१९६० च्या नोटोफिकेशन अन्वये पहिल्या शासन नियुक्त बाजार समितीची नियुक्ती केली. सोलापूर बाजार समितिचे प्रत्यक्ष कामकाजस अक्षय्य तृतीया ,बसवजयंती,शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक १७/०४/१९६१ पासून सुरुवात झाली. सध्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी -विक्री (विकास व विनियमन) अभिनियम १९६३ व महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन)नियम १९६७ नुसार सोलापूर बाजार समितीचे कामकाज चालू आहे.
बाजारक्षेत्र व भौगोलिक माहिती: सोलापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुका या दोन तालुक्याचे आहे. बाजार क्षेत्रात सोलापूर शहर व उत्तर सोलापूर तालुक्यात ४१व व दक्षिण सोलापूर तालुक्यात ९० असे एकूण १३१ गावे आहेत .सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे सोलापूर शहराची लोकसंख्या ९५१११८, उत्तर सोलापूर तालुक्याची लोकसंख्या १०५११४, दक्षिण सोलापूर तालुक्याची लोकसंख्या २६००४६ अशी बाजार क्षेत्रातील एकूण लोकसंख्या १३१६२७८आहे. बाजार क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ १९४१/६०चौ. की.मी इतके असून त्यात सोलापूर शहराचे १७८/५७ चौ. किमीव उत्तर सोलापूर तालुक्याचे ५६७/७३ चौ. की.मी .व दक्षिण सोलापूर तालुक्याचे ११९५/३०चौ.की.मी इतके आहे.
सोलापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील उत्तर सोलापूर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८३०३ हेक्टर व दक्षिण सोलापूर तालुक्याचे ११९४६३ हेक्टर असे एकूण १८७७६६ हेक्टर इतके क्षेत्र आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात खरीप हंगामात जिरायती क्षेत्रात प्रामुख्याने बाजरी, तूर,मका व रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी,गहू,हरभरा, करडी इत्यादी पिके घेतली जातात व बागायती क्षेत्रात प्रामुख्याने ऊस,द्राक्षे, डाळिंब व इतर फळे व भाजीपाला इत्यादी पिके घेतली जातात.
सोलापूर बाजार समितीची स्थापना: मुंबईचा शेती उत्पन्न बाजाराबाबतच अभिनियम १९३९ व त्याखालील नियम १९४७ नुसार त्यावेळचे मुंबई सरकारने नंबर एपीएम-२७ दिनांक १२/०८/१९५९ च्या नोटिफिकेशन अन्वये उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यास मार्केट क्षेत्र लागू केले.त्यानुसार सोलापूर बाजार समितीची स्थापना दिनांक१२/०८/१९५९रोजी झाली.त्यानंतर त्यावेळचे मुंबई सरकारने पीएमसी/ १०६०३०६९० जी (२)दिनांक ६/१०/१९६० च्या नोटोफिकेशन अन्वये पहिल्या शासन नियुक्त बाजार समितीची नियुक्ती केली. सोलापूर बाजार समितिचे प्रत्यक्ष कामकाजस अक्षय्य तृतीया ,बसवजयंती,शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक १७/०४/१९६१ पासून सुरुवात झाली. सध्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी -विक्री (विकास व विनियमन) अभिनियम १९६३ व महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन)नियम १९६७ नुसार सोलापूर बाजार समितीचे कामकाज चालू आहे.
[https://www.google.co.in/search?q=solapur+market+yard&client=ms-android-vivo&prmd=minv&source=lnms&sa=X&ved=0ahUKEwiry6e1p9rYAhWMgbwKHckOBYIQ_AUICSgA&biw=360&bih=560&dpr=1.5#trex=m_t:lcl_akp,rc_f:nav,rc_ludocids:8702823868346169764,rc_q:Market%2520Yard%2520Solapur%252C%2520Solapur%252C%2520Old%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Solapur%252C%2520Maharashtra%2520413005,ru_q:Market%2520Yard%2520Solapur%252C%2520Solapur%252C%2520Old%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Solapur%252C%2520Maharashtra%2520413005 १]बाजारक्षेत्र व भौगोलिक माहिती: सोलापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुका या दोन तालुक्याचे आहे. बाजार क्षेत्रात सोलापूर शहर व उत्तर सोलापूर तालुक्यात ४१व व दक्षिण सोलापूर तालुक्यात ९० असे एकूण १३१ गावे आहेत .सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे सोलापूर शहराची लोकसंख्या ९५१११८, उत्तर सोलापूर तालुक्याची लोकसंख्या १०५११४, दक्षिण सोलापूर तालुक्याची लोकसंख्या २६००४६ अशी बाजार क्षेत्रातील एकूण लोकसंख्या १३१६२७८आहे. बाजार क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ १९४१/६०चौ. की.मी इतके असून त्यात सोलापूर शहराचे १७८/५७ चौ. किमीव उत्तर सोलापूर तालुक्याचे ५६७/७३ चौ. की.मी .व दक्षिण सोलापूर तालुक्याचे ११९५/३०चौ.की.मी इतके आहे.
सोलापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील उत्तर सोलापूर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८३०३ हेक्टर व दक्षिण सोलापूर तालुक्याचे ११९४६३ हेक्टर असे एकूण १८७७६६ हेक्टर इतके क्षेत्र आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात खरीप हंगामात जिरायती क्षेत्रात प्रामुख्याने बाजरी, तूर,मका, व रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी,गहू,हरभरा, करडी, इत्यादी पिके घेतली जातात व बागायती क्षेत्रात प्रामुख्याने ऊस,द्राक्षे, डाळिंब व इतर फळे व भाजीपाला इत्यादी पिके घेतली जातात.
चुका उधृत करा: "https://www.google.co.in/search?q=solapur+market+yard&client=ms-android-vivo&prmd=minv&source=lnms&sa=X&ved=0ahUKEwiry6e1p9rYAhWMgbwKHckOBYIQ_AUICSgA&biw=360&bih=560&dpr=1.5#trex=m_t:lcl_akp,rc_f:nav,rc_ludocids:8702823868346169764,rc_q:Market%2520Yard%2520Solapur%252C%2520Solapur%252C%2520Old%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Solapur%252C%2520Maharashtra%2520413005,ru_q:Market%2520Yard%2520Solapur%252C%2520Solapur%252C%2520Old%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Solapur%252C%2520Maharashtra%2520413005" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="https://www.google.co.in/search?q=solapur+market+yard&client=ms-android-vivo&prmd=minv&source=lnms&sa=X&ved=0ahUKEwiry6e1p9rYAhWMgbwKHckOBYIQ_AUICSgA&biw=360&bih=560&dpr=1.5#trex=m_t:lcl_akp,rc_f:nav,rc_ludocids:8702823868346169764,rc_q:Market%2520Yard%2520Solapur%252C%2520Solapur%252C%2520Old%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Solapur%252C%2520Maharashtra%2520413005,ru_q:Market%2520Yard%2520Solapur%252C%2520Solapur%252C%2520Old%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Rangraj%2520Nagar%252C%2520Solapur%252C%2520Maharashtra%2520413005"/>
खूण मिळाली नाही.