सोलान जिल्हा
हा लेख हिमाचल प्रदेशमधील सोलान जिल्ह्याविषयी आहे. सोलान शहराच्या माहितीसाठी पहा - सोलान.
सोलान हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र सोलान येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसारी येथील लोकसंख्या ५,८०,३२० इतकी होती.
चतुःसीमा
तालुके
हिमाचल प्रदेशमधील जिल्हे |
---|
उना - कांगरा - किन्नौर - कुलु - चंबा - बिलासपुर |
मंडी - लाहौल आणि स्पिति - शिमला - सिरमौर - सोलान - हमीरपुर |