सोलर टेबल लॅम्प
सौर उर्जेवर चालणारा दिवा हा नेहमीच्या विद्युत उर्जेवर तसेच सौर उर्जेवर चालू शकणारा विद्युत दिवा होय.
सौरऊर्जेचा वापर करून कॅप बनवणे
लागणारे साहित्य
- सोलर पॅनल
- एल ई डी लाईट
- कनेटिंग वायर
साधने
- सोल्डरींग गन आणि मेटल
- पीव्हीसी पाईप
- टी स्लॉट
- एल्बो स्लॉट
सर्किट आकृती
कनेक्शन
- पाईपचे ९ से.मीचे ७ सामान भाग कापून घ्यावे.
- पाईपचा २९ से.मीचा १ भाग करावा.
- त्या पाईपची जोडणी करून घ्यावी
- सोलर पॅनलचा +ve एल इ डीच्या +ve घेणे
- सोलर पॅनलचा -ve एल इ डीच्या -ve घेणे
(जर ६ व्होल्टचा एक सोलर पॅनल नसेल तर ३ व्होल्टचे २ पॅनल सिरीज मध्ये जोडून घ्यावे .)
चाचणी
- टेस्टिंग करताना सोलर पॅनल उन्हामध्ये ठेवावा.लाईट चालू होतोय का हे पाहावे.
- सोलर पानेलचे आउटपुट व्होल्टेज तपासावे.कनेक्शन तपासावे.
खर्च
- सोलर पॅनल : १६० रुपये
- पीव्हीसी पाईप : २८ रुपये (२फूट )
- वायर :१५ रुपये
- टी स्लॉट : ६० रुपये
- एल्बो स्लॉट : ७५ रुपये
- एल इ डी : १५ रुपये
- एकूण : ३५३
संदर्भ[१]
- ^ "Learning While Doing". learningwhiledoing.in. 2020-04-02 रोजी पाहिले.