Jump to content

सोल ऑलिंपिक स्टेडियम

ऑलिंपिक मैदान
स्थानसोल, दक्षिण कोरिया
उद्घाटन २९ सप्टेंबर, इ.स. १९८४
बांधकाम खर्च १.०२५ अब्ज वोन
आसन क्षमता ६९,९५०
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक

सोल ऑलिंपिक स्टेडियम (कोरियन: 서울올림픽주경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरामधील एक स्टेडियम आहे. १९८६ आशियाई खेळ१९८८ उन्हाळी ऑलिंपिक ह्या स्पर्धांसाठी हे प्रमुख स्थळ होते.

बाह्य दुवे