सोरया हद्दाद
पदक माहिती | |||
---|---|---|---|
अल्जीरिया या देशासाठी खेळतांंना | |||
ज्युदो (महिला) | |||
उन्हाळी ऑलिंपिक खेळ | |||
कांस्य | २००८ बिजिंग | ५२ किलो |
सोरया हद्दद (३० सप्टेंबर, १९८४;अल्जीरिया — ) ही एक अल्जीरियाची ज्युदो खेळाडू आहे. हिने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
सोरयाने २००८ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये ५२ किलो वजनगटात कांस्यपदक जिंकले.