सोमेश्वर अभयारण्य हे सह्याद्री पर्वतरांगात पश्चिम घाट परिसरात आहे. कर्नाटक राज्यातील उडुपी व शिमोगा जिल्ह्यांत याची सीमा आहे. जवळचे शहर उडुपी जिल्ह्यातील हेब्री हे आहे.१९७४ साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ३१४.२५ चौ.किमी. आहे. जास्त पावसाचे ठिकाण अगुंबे हे येथून जवळ आहे.
भारतातील अभयारण्ये | |
---|---|
प्रमुख अभयारण्ये | कोयना अभयारण्य • गीर • ताडोबा-अंधारी • भद्रा अभयारण्य • मेळघाट • रणथंभोर |
मध्यम अभयारण्ये | चिन्नार अभयारण्य • तळकावेरी अभयारण्य • नेय्यार अभयारण्य • ब्रह्मगिरी अभयारण्य• राधानगरी अभयारण्य • सोमेश्वर अभयारण्य |
छोटी अभयारण्ये | कुनो-पालपूर • दाजीपूर अभयारण्य • परांबीकुलम अभयारण्य • पुष्पगिरी अभयारण्य • वायनाड अभयारण्य • श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य |