सोमनाथ वाघमारे
सोमनाथ वाघमारे हे एक भारतीय लघुपट माहितीपट निर्माते आहेत.[१] ते महाराष्ट्र राज्यातील आहेत. त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि अगदी अलीकडील चित्रपट, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव: एन अनएंडिंग जर्नी[२] होता, ज्याची समीक्षा भारत व परदेशात झाली.[३][४][५] आत्तापर्यंत त्यांचे सर्व चित्रपट डॉक्युमेंटरी चित्रपट होते आणि त्यांनी महाराष्ट्रातील महिलांचा छळ आणि दलित उत्पिडन यासारख्या विविध सामाजिक समस्यांना चित्रपटांत मांडले आहे.[६] आय एम नॉट अ विच (२०१७) या लघुपट माहितीपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.[७] त्यांचा आगामी चित्रपट म्हणजे चैत्यभूमी (जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाधीस्थळ आणि दलित अस्मितेचे प्रतीक आहे) आणि गेल एंड भरत हे होय.
फिल्मोग्राफी
दिग्दर्शक म्हणून
वर्ष | चित्रपट |
---|---|
२०१६ | आय एम नॉट अ विच |
२०१७ | द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव: एन अनएंडिंग जर्नी |
२०२० | राजगृह स्टड्स टॉल |
२०२१ | गेल एंड भरत |
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ Dec 24, Vinutha MallyaVinutha Mallya / Updated; 2017; Ist, 16:05. "Songs of revolution". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2021-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-13 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "A Docu Journey Into the History and Significance of Bhima Koregaon". BloombergQuint (इंग्रजी भाषेत). 2020-10-11 रोजी पाहिले.
- ^ Jan 30, Rahi GaikwadRahi Gaikwad / Updated; 2019; Ist, 06:00. "TISS student's docufilm heads for the Big Apple". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-10-11 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "Somnath Waghmare's documentary explains why the Battle of Bhima Koregaon is important to Dalits". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-01-04. 2020-10-11 रोजी पाहिले.
- ^ "Docu-film on intriguing 1818 battle premieres in Bengaluru". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2017-04-14. 2020-10-11 रोजी पाहिले.
- ^ "somnath waghmare Archives · Dalit Camera". Dalit Camera (इंग्रजी भाषेत). 2021-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-13 रोजी पाहिले.
- ^ "I Am Not A Witch – Documentary Film by Somnath Waghmare". Velivada (इंग्रजी भाषेत). 2017-11-29. 2020-10-11 रोजी पाहिले.