सोमनाथ वडनेरे
सोमनाथ वडनेरे - हे जलगाँव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात अंशदाई अधिव्याख्याता म्हनून कार्यरत आहेत. ते एनीमेशन आणि टीवी चैनल्स वर संशोधन करित आहेत. या विषयावर अनेक लेख प्रसिध असून पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. साइबर क्राईम वर त्यांचे संशोधनाची निवड अमरावती येथील रिसर्च स्पर्धेत होवून डेल्ही येथे त्यचे प्रेजेंटेशन झाले होते. या विषयावर अंतर्विद्यापीठ, राज्य पातली, विभागीय पातालिवर बक्षिसे प्राप्त केले आहेत