सोनुला (पक्षी)
सोनुला (इंग्लिश:Gadwall) हा एक पक्षी आहे.
ओळख
बदकापेक्षा लहान.नर गडद उदी व करडा. पांढुरके पोट.शेपटाची टोक काळेभोर. पंखांच्या काठावर पांढरा डाग.पंखांची किनार काळ. उडताणा ती ठळकपणे दिसते. आकाशात स्थिर असतात पंखांवरील कळ्या पांढऱ्या पट्टीसमोर तांबूस डाग दिसतो. मादी गडद रंगाची त्यावर बदामी रंगाचे ठिपके. पाय पिवळे. आभाळात उडताना पंखांवरील त्याची ओळख पटते.
वितरण
भारतात हिवाळी पाहुणे. दक्षिणेकडे दुर्मिळ.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली