सोनवेल
sonvel सोनवेल
- चित्र:सोनवेल.jpg
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हे तावडे घराण्याचे कूळ आहे. सोनवेलचे लॅटिन नाव इपोमोर पेस-चप्रय (Ipomoea pes-caprae) असे आहे.
- पुनर्निर्देशन [[Ipomoea_pes-caprae]]
सोनवेल ही वनस्पती समुद्र किनारी अधिक प्रमाणात आढळून येते. ही वनस्पती भारत, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, फिलिपिन्स,इ. देशात मिळते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या राज्यात मुबलक प्रमाणात आढळते आणि पूर्व व पश्चिम घाटात सुद्धा सोनवेल सापडते. Ipomoea_pes-caprae