Jump to content

सोत्शी

सोत्शी
Сочи
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
सोत्शीचे रशियामधील स्थान
सोत्शी is located in क्रास्नोदर क्राय
सोत्शी
सोत्शी
सोत्शीचे क्रास्नोदर क्रायमधील स्थान

गुणक: 43°35′7″N 39°43′13″E / 43.58528°N 39.72028°E / 43.58528; 39.72028

देशरशिया ध्वज रशिया
राज्य क्रास्नोदर क्राय
स्थापना वर्ष इ.स. १८३८
क्षेत्रफळ ३,५०५ चौ. किमी (१,३५३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,४३,२८५
  - घनता ९८ /चौ. किमी (२५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ४:००
अधिकृत संकेतस्थळ


सोत्शी (रशियन: Сочи; लेखनभेदः सोची) हे रशिया देशाच्या क्रास्नोदर क्राय मधील एक शहर आहे. सोत्शी शहर जॉर्जिया देशाच्या अबखाझिया ह्या वादग्रस्त प्रदेशाच्या सीमेजवळ कॉकासस पर्वतरांगेत व काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सोत्शी शहराची लोकसंख्या ३.४३ लाख इतकी होती.

२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे सोची हे यजमान शहर आहे. तसेच २०१४ सालापासून फॉर्म्युला वनची रशियन ग्रांप्री सोची येथे खेळवली जाईल. २०१८ फिफा विश्वचषकासाठीच्या यजमान शहरांमध्ये सोचीचा समावेश केला गेला आहे.

सोत्शी कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. रशियामधील इतर शहरांच्या तुलनेत येथील हवामान सौम्य असते.


हवामान

सोत्शी साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 21.2
(70.2)
23.5
(74.3)
30.0
(86)
31.7
(89.1)
34.7
(94.5)
35.2
(95.4)
39.4
(102.9)
38.5
(101.3)
36.0
(96.8)
32.1
(89.8)
29.1
(84.4)
23.5
(74.3)
39.4
(102.9)
सरासरी कमाल °से (°फॅ) 9.6
(49.3)
9.9
(49.8)
12.2
(54)
16.6
(61.9)
20.6
(69.1)
24.6
(76.3)
27.4
(81.3)
27.9
(82.2)
24.7
(76.5)
20.4
(68.7)
15.3
(59.5)
11.8
(53.2)
18.4
(65.1)
दैनंदिन °से (°फॅ) 6.1
(43)
6.0
(42.8)
8.2
(46.8)
12.1
(53.8)
16.0
(60.8)
20.2
(68.4)
23.2
(73.8)
23.6
(74.5)
20.0
(68)
15.8
(60.4)
11.1
(52)
8.1
(46.6)
14.2
(57.6)
सरासरी किमान °से (°फॅ) 3.6
(38.5)
3.3
(37.9)
5.2
(41.4)
9.0
(48.2)
12.7
(54.9)
16.7
(62.1)
19.7
(67.5)
19.9
(67.8)
16.4
(61.5)
12.5
(54.5)
8.1
(46.6)
5.5
(41.9)
11.1
(52)
विक्रमी किमान °से (°फॅ) −13.4
(7.9)
−12.6
(9.3)
−7.0
(19.4)
−5.0
(23)
3.0
(37.4)
7.1
(44.8)
12.6
(54.7)
10.4
(50.7)
2.7
(36.9)
−3.2
(26.2)
−5.4
(22.3)
−8.3
(17.1)
−13.4
(7.9)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 184
(7.24)
135
(5.31)
121
(4.76)
120
(4.72)
110
(4.33)
104
(4.09)
128
(5.04)
121
(4.76)
127
(5)
167
(6.57)
201
(7.91)
185
(7.28)
१,७०३
(६७.०५)
सरासरी पावसाळी दिवस 19 18 18 18 16 14 11 10 13 15 17 20 189
सरासरी हिमवर्षेचे दिवस 6 6 3 0.3 0 0 0 0 0 0 1 4 20
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 73 72 72 75 79 79 79 78 76 76 74 72 75
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 96 105 145 161 221 258 279 281 226 195 121 86 २,१७४
स्रोत #1: पोगोडा डॉट आर.यु. डॉट नेट[]
स्रोत #2: नोआ[]

[]

संदर्भ

  1. ^ a b "सोत्शीचे हवामान व तापमान".
  2. ^ "सोत्शी हवामान १९६१–१९९०".

बाह्य दुवे