सोतिरिओस किर्जियाकोस (ग्रीक:Σωτήριος Κυργιάκος; २३ जुलै, १९७९ - ) हा ग्रीसकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
हा बचावफळीत मध्यातून खेळत असे.