Jump to content

सोंग हुईजोंग

सोंग हुईजोंग (नवी चिनी चित्रलिपी: 徽宗; जुनी चिनी चित्रलिपी: 徽宗; फीनयीन: huīzōng; उच्चार: हुईऽऽऽ-जोंऽऽऽङ्ग) (नोव्हेंबर २ १०८२ - जून ४ ११३५) हा चीनवर राज्य करणारा सोंग राजवंशातला आठवा आणि सर्वात प्रसिद्ध सोंगवंशीय सम्राटांपैकी एक होता.