सैफ हसन (३० ऑक्टोबर, १९९८:बांगलादेश - ) हा बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो.