Jump to content

सेसिल परवेझ

सेसिल परवेझ (२२ जुलै, १९८४:पाकिस्तान - ) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यम-जलदगती गोलंदाजी करतो.