सेशेल्स
सेशेल्स Repiblik Sesel République des Seychelles सेशेल्सचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
सेशेल्सचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) | व्हिक्टोरिया | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश, फ्रेंच,सेशेल्स क्रिओल | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | २९ जून १९७६(इंग्रजापासून(युनायटेड किंग्डमपासून)) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ४५१ किमी२ (१९७वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ८७,४७६ (२०५वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १९४/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १.८०७ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | सेशेली रुपया | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | SC | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +248 | ||||
सेशेल्स हा आफ्रिका खंडाच्या सुमारे १५०० किमी पूर्वेला हिंदी महासागरात ११५ बेटांवर वसलेला एक देश आहे. सेशेल्स मादागास्करच्या ईशान्येला व केन्याच्या पूर्वेला आहे. सेशेल्स हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे.[ संदर्भ हवा ]
माहे हे सेशेल्सचे सर्वात मोठे बेट आहे. देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर व्हिक्टोरिया ह्याच बेटावर वसले आहे.[ संदर्भ हवा ]
खेळ
- ऑलिंपिक खेळात सेशेल्स
- सेशेल्स फुटबॉल संघ