Jump to content

सेलिब्रेशन (नाटक)

सेलिब्रेशन
लेखनप्रशांत दळवी
व्यक्तिरेखामालती, भाई, विजू, सुजाता, अखिलेश, मंजू, बाळ, दीपक, वीणा, अपूर्व, अर्चन, राणी
भाषामराठी
देशभारत
निर्मिती वर्ष२००३
निर्मितीजिगीषा क्रिएशन्स प्रा. लि., मुंबई
दिग्दर्शनचंद्रकांत कुलकर्णी
संगीतअशोक पत्की
नेपथ्यप्रदीप मुळ्ये
प्रकाशयोजनाप्रदीप मुळ्ये
ध्वनिव्यवस्थादादा परसनाईक
रंगभूषाकिशोर पिंगळे
वेशभूषाप्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव
कलाकारवंदना गुप्ते, राजन भिसे, विद्याधर जोशी, सुहास परांजपे, मिलिंद सफई, मुग्धा गोडबोले, स्मिता सरवदे, भारत गणेशपुरे, महेश जोशी, विनया खाडिलकर, संकेत म्हात्रे, अतुल गोडसे, नीलपरी गायकवाड, ऐश्वर्या साखरे

सेलिब्रेशन हे प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग नोव्हेंबर १९, २००३ रोजी जिगीषा क्रिएशन्स प्रा. लि., मुंबई या नाट्यसंस्थेतर्फे शिवाजी मंदिर, दादर येथे झाला.


श्रेयनामावली

प्रथम प्रयोग वर्ष: २००३
निर्मिती संस्था: जिगीषा क्रिएशन्स प्रा. लि., मुंबई
लेखक: प्रशांत दळवी
दिग्दर्शक: चंद्रकांत कुलकर्णी
नेपथ्यः प्रदीप मुळ्ये
प्रकाश: प्रदीप मुळ्ये
पार्श्वसंगीत: अशोक पत्की
नेपथ्य निर्माण: वालावलकर आणि मंडळी
ध्वनी: दादा परसनाईक
सूत्रधार: श्रीपाद पद्माकर
रंगभूषा: किशोर पिंगळे
वेशभूषा: प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव
निर्मिती व्यवस्था: जितेंद्र कुलकर्णी

भूमिका

मालती: वंदना गुप्ते
भाई: राजन भिसे
विजू: विद्याधर जोशी
सुजाता: सुहास परांजपे
अखिलेश: मिलिंद सफई
मंजू: मुग्धा गोडबोले / स्मिता सरवदे
बाळ: भारत गणेशपुरे
दीपकः महेश जोशी
वीणा: विनया खाडिलकर
अपूर्व: संकेत म्हात्रे / अतुल गोडसे
अर्चन: नीलपरी गायकवाड
राणी: ऐश्वर्या साखरे