Jump to content

सेलम ए.चंद्रसेकरन

सेलम ए.चंद्रसेकरन (तमिळ:செலம் A.சந்திர்செகரன்)हे एक भारतीय चित्रपट निर्माते आहेत.ते मुख्यतः तमिळ चित्रपट निर्माण करतात.श्री सरवणा क्रिएशन ह्या संस्थेचे मालक.बॅनर नावः श्री सरवणा क्रिएशन (SRI SARAVANAA CREAATION)

निर्मीत चित्रपट

  • सुल्लन [२००३]
  • फेब्रुवारी १४ (चित्रपट) [२००५]
  • गजनी (२००५ चित्रपट) [२००५]
  • सबरी [२००७]
  • किल्लाडी [२००७]