Jump to content

सेलंगोर टर्फ क्लब

सेलंगोर टर्फ क्लब
मैदान माहिती
स्थान सेलंगोर, मलेशिया
यजमान मलेशिया क्रिकेट संघ

शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

सेलंगोर टर्फ क्लब हे मलेशियातील सेलंगोर शहरात एक स्टेडियम आहे.

हे मैदान मुख्यत: रेसकोर्स म्हणून वापरतात. क्रिकेटमध्ये २०१९ मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अचे काही सामने या मैदानावर खेळवण्यात आला.