Jump to content

सेरी आ २००१-०२

सेरी आ २००१-२००२ ही इटलीतील इ.स. २००१-२००२ सालातील वार्षिक हंगामातील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा होती. त्या हंगामात १८ संघ साखळीत सहभागी झाले होते. युव्हेन्टस एफ.सी. संघाने या हंगामात अजिंक्य राहत सेरी आ साखळी स्पर्धांच्या इतिहासातील आपले २६ वे विजेतेपद पटकावले.

बाह्य दुवे