Jump to content

सेरी आ १९२९-३०

सेरी आ १९२९-३० ही इटलीतील ३०व्या वार्षिक हंगामातील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा होती. 'आंब्रोसियाना' या नावाने त्या काळी ओळखल्या जाणाऱ्या इंटर मिलान संघाने या हंगामातील विजेतेपद पटकावले.

बाह्य दुवे