Jump to content

सेनेगाल नदी

सेनेगाल नदी
सेनेगाल नदीमध्ये पोहणारी मुले
उगम बाफूलाबे
मुखअटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देशमाली, मॉरिटानिया, सेनेगाल
लांबी १,७९० किमी (१,११० मैल)
सरासरी प्रवाह ६४० घन मी/से (२३,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३,३७,०००
सेनेगाल नदीचा मार्ग व पाणलोट खोरे

सेनेगाल नदी ही पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख नदी आहे. माली देशाच्या पश्चिम भागातील बाफूलाबे ह्या गावाजवळ बाफिंग व बाकोय ह्या दोन नद्यांच्या संगमामधून सेनेगाल नदीची सुरुवात होते. तेथून उत्तर व पश्चिम दिशांना वाहत जाऊन सेनेगाल नदी अटलांटिक महासागराला मिळते. मॉरिटानियासेनेगाल देशांची संपूर्ण सीमा ठरवण्यासाठी ह्या नदीचा वापर करण्यात आला आहे.

बाह्य दुवे